vodafone idea increases prepaid tariffs after airtel
गॅझेट्स

एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लॅन महागले, जाणून घ्या नवे दर

एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियानेही प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. हे नवीन दर एअरटेलच्या दराप्रमाणेच आहेत. Vodafone Idea चे नवीन दर 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होतील. Vi ने आपला बेस प्लॅन 79 रुपयांवरून 99 रुपये केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या प्लॅनचे फायदे एअरटेल सारखेच आहेत. टेलिकॉम कंपन्यांचे हे पाऊल सरासरी रेव्हेन्यू प्रती युझर (ARPU) वाढवण्यासाठी आहे. टॅरिफ वाढीनंतर, Vi चा SMS प्लॅन 179 रुपयांपासून सुरू होईल.

प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर, व्होडाफोन आयडिया वापरकर्त्यांना 1.5GB डेली डेटासाठी 719 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. निवडक 4G डेटा व्हाउचरच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत.

vi new prepaid tariff

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत