नवी दिल्ली : देशातील दूरसंचार कंपन्या सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करायचे असेल, तर तुमच्यासाठीही प्लॅन आहे आणि तुम्हाला एक वर्षाची वैधता असलेला प्लॅन हवा असेल तर अशा योजना देखील उपलब्ध आहेत. बहुतेक ग्राहकांना एक वर्षाच्या वैधतेसह प्रीपेड योजना आवडतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना वर्षभरात वारंवार […]
टॅग: Airtel
Airtel कडून ग्राहकांना नववर्षाची भेट, या प्रीपेड प्लॅनवर मिळेल सूट
काही दिवसांपूर्वी टेलिकॉम ऑपरेटर्सनी प्रीपेड प्लॅन महाग केले होते. मात्र आता कंपन्या नवीन वर्षापूर्वी रिचार्जवर ऑफर देत आहेत. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी एअरटेल आपल्या ग्राहकांना मोबाईल रिचार्जवर सूट देत आहे. एअरटेल आपल्या अनेक प्रीपेड प्लॅनवर 50 रुपयांची सूट देत आहे. तथापि, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे Airtel Thanks अॅप असणे आवश्यक आहे. अॅपवरून प्लॅनचे सदस्यत्व […]
एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लॅन महागले, जाणून घ्या नवे दर
एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियानेही प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. हे नवीन दर एअरटेलच्या दराप्रमाणेच आहेत. Vodafone Idea चे नवीन दर 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होतील. Vi ने आपला बेस प्लॅन 79 रुपयांवरून 99 रुपये केला आहे. या प्लॅनचे फायदे एअरटेल सारखेच आहेत. टेलिकॉम कंपन्यांचे हे पाऊल सरासरी रेव्हेन्यू प्रती युझर (ARPU) वाढवण्यासाठी आहे. टॅरिफ […]
एअरटेल यूझर्सना महागाईचा झटका, प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत वाढ, ‘असे’ असतील नवे दर…
मुंबई : मोबाइल सेवा प्रदाता भारती एअरटेलने प्रीपेड प्लॅन्सवरील दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. एअरटेलने प्रीपेड प्लॅनवर टॅरिफ दर 25 टक्क्यांनी वाढवले आहेत. एअरटेलने जाहीर केलेले नवीन टॅरिफ दर २६ नोव्हेंबरपासून लागू होतील. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने टॅरिफ दरात 25% वाढ केली […]
‘या’ टेलिकॉम कंपनीने जोडले सर्वाधिक नवीन 4G यूजर्स
नवी दिल्लीः टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनीचे ४ जी सब्सक्रायबर्स बेस वाढून १५.२७ कोटी झाला आहे. देशाची दिग्गज कंपनी एअरटेलने सांगितले की, या तिमाहीत त्यांनी १.४४ कोटी नवीन युजर्स जोडले आहेत. तसेच कंपनीचे एव्हेरज रेवेन्यू प्रति युजर सुद्धा १६२ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भारती एअरटेलने सांगितले कंपनीचे ग्राहक प्रत्येक महिन्याला साधारणपणे १६ जीबी पर्यंत डेटाचा वापर करीत […]





