कोरोना संसर्गाचा ताण लोकांच्या शरीरावरच नाही तर मनावरही होत आहे. इतकेच नाही तर अनेक जणांच्या सेक्स लाइफवरही परिणाम झाला आहे. तज्ञांच्या मते, आजूबाजूच्या कोरोना परिस्थितीमुळे लोकांमध्ये तणाव वाढत आहे आणि लैंगिक इच्छा कमी होत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, चांगल्या आणि समाधानी लैंगिक जीवनासाठी दाम्पत्याने आठवड्यातून किमान एकदा तरी सेक्स करायलाच हवा. अमेरिकन असोसिएशन ऑफ मॅरेज अँड […]
टॅग: सेक्स
चांगल्या आणि समाधानी सेक्स लाईफसाठी काय करावे? तज्ज्ञांचं काय मत आहे? जाणून घ्या…
कोरोना संसर्गाचा ताण लोकांच्या शरीरावरच नाही तर मनावरही होत आहे. इतकेच नाही तर अनेक जणांच्या सेक्स लाइफवरही परिणाम झाला आहे. तज्ञांच्या मते, आजूबाजूच्या कोरोना परिस्थितीमुळे लोकांमध्ये तणाव वाढत आहे आणि लैंगिक इच्छा कमी होत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, चांगल्या आणि समाधानी लैंगिक जीवनासाठी दाम्पत्याने आठवड्यातून किमान एकदा तरी सेक्स करायलाच हवा. अमेरिकन असोसिएशन ऑफ मॅरेज अँड […]
स्त्रियांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचं ‘हे’ असू शकतं कारण, संशोधकांनी सांगितलं…
बर्याच स्त्रियांचा दिवसेंदिवस लैंगिक संबंधात रस कमी होत जातो. महिलांच्या लैंगिक इच्छेत होणाऱ्या या बदलांवर नुकताच एक अभ्यास केला गेला आहे. स्कॉट्सडेलच्या संशोधकांनी या विषयीचा अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या लेखक आणि मेयो क्लिनिकमधील औषधीच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. ज्युलियाना क्लिंग यांनी संशोधनात बरीच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉक्टर क्लींग यांनी स्त्रियांच्या सेक्सबद्दल होणाऱ्या इच्छेला व्यवस्थित […]
कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्स करताना घ्या ‘ही’ काळजी, वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या सूचना
कोरोनाची लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये यावर आजकाल बरीच चर्चा सुरु आहे. अनेकजण सोशल मीडियावर यासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यापैकी एक प्रश्न हा देखील आहे कि, कोविड लस घेतल्यानंतर सेक्स करणे सुरक्षित आहे का? कितपत सुरक्षित आहे? काय काळजी घ्यायला हवी? आरोग्य मंत्रालयाने याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नसली […]