farmers
महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांना हमखास भरपाई; विमा कंपन्यांवर दोष सिद्ध झाल्यास ब्लॅकलिस्ट

मुंबई : राज्य शासनाच्या नव्या पीक विमा योजनेबाबत विधानसभेत चर्चेदरम्यान कृषिमंत्री यांनी सविस्तर माहिती देताना स्पष्ट केले की, दोषी ठरलेल्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि अशा कंपन्यांना शासनाकडून ब्लॅकलिस्ट करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे योग्य आणि हमखास नुकसान भरपाई मिळेल, याची खात्री शासन घेत असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी […]

Dedicated halls will be constructed for fencing in five districts of the state
कोल्हापूर महाराष्ट्र

राज्यातील पाच जिल्ह्यात फेन्सिंगसाठी डेडिकेटीव्ह हॉल निर्माण करणार – सतेज पाटील

कोल्हापूर : राज्यात फेन्सिंग (तलवारबाजी) खेळाला चालना मिळावी, या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी राज्यातील खेळाडूंना उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यातील पाच जिल्ह्यात फेन्सिंग (तलवारबाजी) साठी डेडिकेटीव्ह हॉल निर्माण करण्यात येणार आहेत. या हॉलसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी […]

government take care children who lost their parents
कोल्हापूर महाराष्ट्र

कोरोनाकाळात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने एक अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ज्या मुलांच्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे, अशा मुलांचे पालकत्व कोल्हापूर जिल्हा प्रशासन स्वीकारणार करणार असल्याची माहिती जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. या मुलांची माहिती संकलित करण्याचं काम सुरु असून त्यानंतर काही मुलांना दत्तक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले कि, […]

Chandrakant Patil
कोल्हापूर महाराष्ट्र राजकारण

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून उभे राहावेच; आम्ही डिपॉझिट जप्त करुन दाखवू – नवाब मलिक

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरमधून निवडणूक लढवूनच दाखवावी. आम्ही त्यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोथरुड येथील कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र सोडले होते. मी कोल्हापूर सोडून कोथरुडमधून निवडणूक लढलो म्हणून मी पळून आलो, असे विरोधक म्हणतात. माझी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढण्याची […]