Large police force deployed at Ghazipur and Singhu border
देश

ब्रेकिंग : गाझीपूर आणि सिंघू सीमेवर मोठी पोलीस फौज तैनात, अधिकाऱ्यांना आंदोलन संपवण्याच्या सूचना

गाझीपूर आणि सिंघू सीमेवर गुरुवारी दुपारी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. गाझीपुर येथे वीज व पाणीपुरवठा खंडित केला आहे. पोलिसांनी आज शेतकर्‍यांना रस्ता मोकळा करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री उशिरापर्यंत दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील पोलिस आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी संयुक्त कारवाई करू शकतात. यूपीच्या योगी सरकारने डीएम आणि […]

High alert in Punjab after violence during farmers agitation
देश

शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट

प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतलं. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर साहिब ए निशाण ध्वज फडकावला. तर दुसरीकडे पोलीस आणि शेतकरी यांच्यात प्रचंड धुमश्चक्री झाली. या […]

central government to consider putting farm laws on hold - Supreme Court
देश

वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याबद्दल सरकारने विचार करावा – सर्वोच्च न्यायालय

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी झाली. यावेळी शेतकऱ्यांना रस्त्यावरून हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. तर दुसरीकडे न्यायालयानं आंदोलन मुलभूत अधिकार असला, तरी इतरांना त्रास व्हायला नको, असे निर्देश दिले. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे रस्ते बंद असून, त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगत काही जणांनी याचिका […]

Yuvraj Singh wrote a message on the occasion of his birthday
देश

युवराज सिंग वाढदिवसानिमित्त संदेश लिहीत देशवासीयांसमोर बोलला मनातलं…

चंदीगड : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आज 39 वर्षाचा झाला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्याने यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त आपली इच्छा व्यक्त करताना युवराज सिंगने म्हटलं आहे की आपले शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चालू असलेल्या चर्चेचे त्वरित निराकरण व्हावे. युवराज सिंहने एक संदेश लिहीत […]