The injection ordered for the dogs was found near the body of Sheetal Amte
महाराष्ट्र

कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन डॉ. शीतल आमटे यांच्या मृतदेहाजवळ आढळलं होतं

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी कुत्र्यांना देण्यासाठी नागपूरमधील फार्मासिस्टकडून इंजेक्शन्स मागवली […]

What exactly did Sheetal Amte want to say?
महाराष्ट्र

डॉ. शीतल आमटे यांना नेमकं काय सांगायचं होतं? आत्महत्येपूर्वी त्यांनी केलेलं ट्विट चर्चेत

डॉ. शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेत आत्महत्या केली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. डॉ. शीतल आमटे या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत होत्या, अशी देखील चर्चा आहे. परंतु, त्यांनी आत्महत्येच्या काही तास अगोदर ‘वॉर अँड पीस’ असं लिहीत कॅनव्हासवरील एक चित्र ट्विट […]