What exactly did Sheetal Amte want to say?
महाराष्ट्र

डॉ. शीतल आमटे यांना नेमकं काय सांगायचं होतं? आत्महत्येपूर्वी त्यांनी केलेलं ट्विट चर्चेत

डॉ. शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेत आत्महत्या केली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. डॉ. शीतल आमटे या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत होत्या, अशी देखील चर्चा आहे. परंतु, त्यांनी आत्महत्येच्या काही तास अगोदर ‘वॉर अँड पीस’ असं लिहीत कॅनव्हासवरील एक चित्र ट्विट केलं होतं. यातून त्यांना नेमकं काय सांगायचं होतं, याबद्दल चर्चा होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत