पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. गेल्या १७ दिवसांपासून ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं प्रदीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं. आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांनी […]
टॅग: विक्रम गोखले
विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा, ४८ तासात व्हेंटिलेटरही काढण्याची शक्यता
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या ४८ तासांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी ११ वाजता आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी माहिती मिळत आहे. ‘विक्रम गोखले हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत व हातपाय हलवत आहेत. […]

