कोचीन : केरळच्या कोचीन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या एका अल्पवयीन मुलीने वेळेआधीच जन्माला आलेल्या आपल्या नवजात भ्रुणाला टॉयलेटच्या कमोडमध्ये फ्लश केले. एका २० वर्षांच्या तरुणाने या अल्पवयीन पीडितेवर कथितरित्या बलात्कार केल्यानंतर ती गर्भवती राहिली होती. वायनाड जिल्ह्यातून पोलिसांनी आरोपीला गेल्या गुरुवारी अटक केली. वायनाडहून पोलिसांनी आरोपीला कोचीनला आणलं असून […]
टॅग: वायनाड
..नाहीतर देशात सर्वत्र आग लागेल, कृषी कायद्यांच्या विरोधात राहुल गांधींचं वक्तव्य
आपल्या संसदीय मतदार संघ वायनाड येथील दौऱ्यावर असलेले कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी तीनही कृषी कायद्यांचा विरोध केला. ते म्हणाले, सत्य हे आहे की बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे तपशील समजत नाहीत, कारण जर त्यांना हे समजले तर संपूर्ण देशात आंदोलन केले जाईल, देशात […]


