Lalu Prasad Yadav's health deteriorated, doctors expressed concern
देश

लालू प्रसाद यादव यांच्या शरीराची हालचाल बंद, प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली : राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांना पाटण्याहून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. तेजस्वी यादव यांनी सांगितले कि, “लालू प्रसाद यादव यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जाईल. त्यानंतर उपचार सुरू केले […]

Show cause notice to the doctor treating Lalu Prasad Yadav
देश

लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस

चारा घोटाळ्यात दोषी ठरलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर डॉ. उमेश प्रसाद यांना माध्यमांमधील अनधिकृत वक्तव्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की लालू यादव यांची तब्येत ठीक नाही आणि त्यांची किडनी फक्त 25 टक्के कार्यरत आहे. या प्रकरणात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राजेंद्र इंस्टीट्यूट […]

Lalu Prasad Yadav's health deteriorated, doctors expressed concern
देश

ब्रेकिंग : लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली असून संबंधित विभागांना त्याबद्दल कळविले आहे. लालू प्रसाद यादव रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) येथे उपचार घेत आहेत. त्यांचे फक्त 25 टक्के मूत्रपिंड कार्यरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. लालूंवर उपचार करत असलेले रिम्सचे डॉक्टर म्हणाले […]