Mumbai Municipal Corporation, Railway Administration should coordinate to keep the traffic smooth: Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले 24 तासात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रेल्वेचे २५ स्पॉट आहेत जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी […]

platform ticket price raised from rs 10 to rs 30
पुणे महाराष्ट्र

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना मोठा दिलासा, उद्यापासून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात मोठी कपात

पुणे : रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात 50 रुपयांवर गेलेल्या प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पुन्हा 10 रुपयांपर्यंत खाली येणार आहेत. 1 जुलैपासून हे दर लागू होणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने मार्चपासून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये […]

train accident in narnaul haryana 39 coaches damaged relief work in progress
देश

ब्रेकिंग : नारनौल येथे मोठा रेल्वे अपघात, मालगाडी उलटून 39 डब्यांचे नुकसान

हरियाणाच्या नारनौल येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज (१९ फेब्रुवारी) दुपारी रेल्वे अपघातात भिलवाराजवळ मालगाडी पलटली. या अपघातात सुमारे 39 डब्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, येथील रेल्वे ट्रॅकही तुटलेला आहे, परंतु अपघाताचे नक्की कारण अजून समजू शकलेले नाही. ही मालगाडी रेवाडी येथून फुलेराकडे जात होती,परंतु ती भिलवारा जवळील ट्रॅकवरून उतरून उलटली आहे. […]