Ink thrown on BKU leader Rakesh Tikait in Bengaluru
देश

ब्रेकिंग! राकेश टिकैत यांच्यावर शाई फेकली, कार्यक्रमादरम्यान जोरदार गोंधळ आणि हाणामारी

बेंगळुरू : आज बेंगळुरू येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर शाई फेकण्यात आली. टिकैत तेथे पत्रकार परिषद घेणार होते. कार्यक्रमादरम्यान जोरदार गोंधळ आणि हाणामारी देखील झाली. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत कर्नाटक दौऱ्यावर आहेत. बेंगळुरू येथील गांधी भवन येथे राकेश टिकैत पत्रकार परिषद घेणार होते. यावेळी राकेश टिकैत यांच्यावर एका […]

Farmers' Movement: Next meeting on February 2 after PM Modi's intervention
देश

शेतकरी आंदोलन : पुढील बैठक 2 फेब्रुवारीला, ‘मन की बात’ वर राकेश टिकैत म्हणाले..

शेतकरी आंदोलनाच्या 67 व्या दिवशी शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात पुढील बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर 2 फेब्रुवारी रोजी सरकार शेतकऱ्यांशी 13 व्या फेरीची बैठक घेणार आहे. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “सरकार शेतकऱ्यांशी बोलण्यास सदैव तत्पर आहे. 22 जानेवारी रोजी शेतकर्‍यांना दिलेला प्रस्ताव अद्याप अबाधित […]