शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ प्राप्त डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांनी पुरस्काराची संपूर्ण रक्कम तसेच स्वतःची भर घालून एकूण रुपये ३२,००० शैक्षणिक संस्थांना देणगी म्हणून देण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. या पुरस्काराची मूळ रक्कम रुपये १५,००० इतकी […]
टॅग: महाराष्ट्र बातमी
हृदयद्रावक! अज्ञात प्राण्याने आईच्या कुशीतून ८ महिन्यांच्या चिमुकलीला उचललं, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह
नागपूर : नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरसाळा गावाच्या मागील भागात मंगळवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. स्मशानभूमीजवळील नाल्याच्या पलीकडे असलेल्या मजूर वस्तीमध्ये अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थलांतरित मजूर कुटुंबांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मृत चिमुकलीचे नाव अनुष्का रवी मेळा […]
काळू धबधब्याजवळ दरड कोसळली, पुण्यातील २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुणे : रविवारी सकाळी माळशेज घाटाजवळील काळू धबधब्याजवळ दरड कोसळून पुण्यातील २३ वर्षीय हिमालकुमार बिनोदकुमार सिंग (खराडी) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्याचा साथीदार अंशुमन मौर्य (२३) जखमी झाला. दोघेही पुण्यातील ट्रेकिंग गटाचा भाग म्हणून धबधब्याला भेट देण्यासाठी गेले होते. सकाळी ट्रेकिंग पूर्ण केल्यानंतर हा गट काळू धबधब्यावर पोहोचला, जो पाच टप्प्यात कोसळतो आणि […]
पुणे : खेळताना विजेच्या खांबाला स्पर्श, आठ वर्षांच्या मुलीचा करंट लागल्याने दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुणे शहरातील नाना पेठ भागात रविवारी (१ जून) संध्याकाळी एक दुर्दैवी घटना घडली. ८ वर्षांच्या सायली डांबे या मुलीला रस्त्यावरील पथदिव्याच्या खांबावरून विजेचा करंट लागला. सायली ही डोके तालीम परिसरातील तिच्या घराजवळ खेळत असताना इनामदार चौकातील एका वीज खांबाला तिचा स्पर्श झाला, त्यामुळे लगेचच तिला करंट लागला. मिळालेल्या माहितीनुसार, सायलीसोबत खेळत असलेला आणखी […]
ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एजंटला अटक तर दोन महिलांची सुटका
ठाणे : ठाणे शहरातील पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत, यामध्ये सहभागी असलेल्या एका एजंटला अटक केली आहे. यासोबतच दोन महिलांना वाचवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. ठाणे शहर पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने (AHTC) ही कारवाई केली. एएचटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी डायघरच्या गोठेघर फाटा परिसरात छापा […]
महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना रुग्ण, मागील चार महिन्यानंतर हि सर्वाधिक संख्या
मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळालंय असं दिसत असतानाच पुन्हा एकदा राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे 9,855 रुग्ण आढळून आले. ही संख्या गेल्या चार महिन्यामधील सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज 9855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6559 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2043349 रुग्ण बरे होऊन […]






