Rekha jare bal bothe love Angel murder case Charge sheet File
अहिल्यानगर महाराष्ट्र

रेखा जरे हत्याप्रकरणात वेगळाच अँगल आला समोर, बदनामी टाळण्यासाठी हत्या, दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. बाळ बोठेसह सात आरोपींविरोधात साडे चारशे पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या दोषारोप पत्रात एक वेगळाच अँगल समोर आला आहे. त्यानुसार, रेखा जरे आणि बाळ बोठे यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून ही हत्या करण्यात आली […]

Rekha Jare's murder case: District Sessions Court rejects Bal Bothe's pre-arrest bail
अहिल्यानगर महाराष्ट्र

रेखा जरे हत्या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार, कारागृहात केले असे काही…

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे सध्या कारागृहात आहे. पण कारागृहातच बाळ बोठे याने असे काही केले आहे की त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारागृहात बोठेने मोबाईलचा वापर केल्याचं उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ […]

Rekha Jare's murder case: District Sessions Court rejects Bal Bothe's pre-arrest bail
महाराष्ट्र

रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठेच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

अहमदनगर : रेखा जरे यांच्या खुनाला तीन महिने उलटून गेले आहेत. परंतु या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली असून बाळ बोठेच्या अडचणीत वाढ झाली आहे. बाळ बोठेला फरार घोषित करण्याच्या मागणीचा […]

Rekha Jare's murder case: District Sessions Court rejects Bal Bothe's pre-arrest bail
महाराष्ट्र

रेखा जरे यांच्या हत्या प्रकरण : जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे बाळ बोठेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आजच्या सुनावणीत अ‍ॅड. महेश तवले यांनी बाळ बोठेच्या बाजूने युक्तिवाद केला. मात्र, सत्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. बाळ बोठेंचे वकील महेश तवलेंनी या प्रकरणाचा हनी ट्रॅपशी संबंध जोडला. आणि हनी […]