Four-year-old girl sexually assaulted in Mumbai school, female staff arrested
क्राईम महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील शाळेत चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, महिला कर्मचारी अटकेत

मुंबई : शहरातील गोरेगाव परिसरातील एका नामांकित शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. शाळेतील ४० वर्षीय कर्मचारी महिलेने चार वर्षांच्या बालिकेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तिला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी पीडित मुलीची आजी तिला शाळेत सोडून गेल्यानंतर ही घटना घडली. शाळेच्या वॉशरूममध्ये आरोपी महिलेकडून मुलीवर गैरवर्तन […]

Dhule: Tragic Death of 8-Year-Old Girl While Inflating a Balloon
धुळे महाराष्ट्र

धुळे : फुगा फुगवताना ८ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

धुळे : धुळे शहरातील साक्रीच्या यशवंत नगर येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आठ वर्षांच्या डिंपल मनोहर वानखेडे हिचा फुगा फुगवताना दुर्दैवी मृत्यू झाला. फुगा फुगवताना अचानक तो फुटला आणि त्याचा तुकडा डिंपलच्या घशात अडकला. यामुळे तिला श्वास घेण्यात अडचण येवू लागली आणि यात तिने जीव गमावला. डिंपल आपल्या कुटुंबासोबत यशवंत नगर येथे […]

Six-Year-Old Girl Dies in Stray Dog Attack in Kadegaon
महाराष्ट्र

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

सांगली : भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने एका सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. प्रांजली राहुल माळी (वय 6, रा. माळीनगर, कडेगाव) असे या मुलीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रांजलीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कडेगाव येथील माळीनगर परिसरात माळी कुटुंबीयांची शेती आहे. येथेच वस्तीवर राहुल माळी कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवारी दुपारी ३:३० च्या […]