Banks will remain closed for three consecutive days this week
अर्थकारण देश

या आठवड्यात सलग ४ दिवस बँका राहणार बंद, बँकेशी संबंधित काम असल्यास उरकून घ्या…

Bank Holiday : बँक कर्मचार्‍यांसाठी या आठवड्यात थोडी मोकळीक आहे, कारण गुरुवार, 14 एप्रिल ते रविवार, 17 एप्रिल या कालावधीत विविध कारणांमुळे बँकांना सुट्टी असेल. तथापि, बँकेच्या स्थानानुसार काही भागांसाठी सुट्ट्या भिन्न असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा RBI ने तयार केलेल्या यादीनुसार एप्रिल 2022 मध्ये तब्बल 15 बँक सुट्ट्या आहेत आणि त्यापैकी चार या […]

Bank transactions will now become more expensive, RBI approves rate hike
देश

ATM मध्ये कॅश नसेल तर बँकांना भरावा लागणार दंड

नवी दिल्ली : एटीएम मशिनमध्ये पैसे नसतील तर ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी आता एटीएममध्ये पैसे नसतील तर संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी ही घोषणा केली असून हा नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. आरबीआयने यासंबंधी एक निवेदन जारी केलं असून […]

Bank transactions will now become more expensive, RBI approves rate hike
अर्थकारण देश

बँकांचे व्यवहार आता महाग होणार, दरांमध्ये वाढ करण्यास RBI ची मंजुरी

मुंबई : बँकांच्या एटीएममधून पैसे काढणं आता महाग होणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना एटीएम व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या किंमतींमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये कस्टमर चार्ज आणि गैर बँकिंग चार्जचा देखील समावेश आहे. दोन बँकांमधील इंटरचेंज चार्जमध्येही वाढ करण्यास मंजुरी दिली असल्याने आता फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रान्झॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले […]

Recruitment for 322 posts in Reserve Bank of India
अर्थकारण देश

कर्ज घेण्याचं प्रमाण झालं कमी, कर्जवितरण वाढवण्यासाठी RBI चे प्रयत्न सुरु

नवी दिल्ली : बँकिंग कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झालं असून कोरोनाची दुसरी लाट त्याला आणखी खाली आणू शकते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आरबीआयने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याबाबत शुक्रवारी केंद्रीय बँकेच्या उच्चस्तरीय संघाने देशाच्या लघु वित्त बँकांशी (SFB) बैठक घेतली. यामध्ये सध्याच्या आव्हानात्मक काळात समाजातील विविध घटकांना कर्ज वितरण करण्याचा विचार केला गेला. रिझर्व्ह बँक लवकरच […]

Find out the important changes that will happen in your daily life from January 1
देश

1 जानेवारी 2021 पासून आपल्या दैनंदिन जीवनात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : नवीन वर्ष 2021 मध्ये काही महत्त्वाचे बदल आपल्या दैनंदिन जीवनात होणार आहेत. नव्या वर्षात होणाऱ्या या बदलांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम असणार आहे. या महत्वाच्या बदलांविषयी जाणून घेऊयात. 1 जानेवारी 2021 पासून बदलणारे काही महत्त्वाचे नियम : चेकनं पैशांच्या देय नियमांत बदल : नवा नियम लागू झाल्यानंतर 50 हजारांहून जास्त रकमेच्या चेकसाठी […]