देश

महागाईचे चटके! उद्यापासून पेट्रोल-डिझेल महागणार

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आणखी वाढ होणार आहे. सोमवारी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ मंगळवारपासून म्हणजेच 8 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. सध्याची स्थिती पाहता, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 19.90 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 15.80 रुपये प्रति लिटर […]

Petrol, diesel prices
अर्थकारण देश

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच, 10 दिवसांत प्रतिलिटर 6.40 रुपयांची वाढ

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गुरुवारी 10 दिवसांत नवव्यांदा वाढ झाली. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली आहे. यापूर्वी बुधवारीही 80-80 पैशांची वाढ झाली होती. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 6.40 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने दिलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरातील कपातीचा फायदाही संपला आहे. नव्या […]

Petrol, diesel prices
अर्थकारण देश

महागाईचा भडका! पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर…

मुंबई : सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली, ज्यामुळे गेल्या आठवड्यापासून सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 4.00 रुपये आणि 4.10 रुपये प्रति लिटरने वाढ झाली. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 31 पैसे आणि 37 पैशांनी वाढ झाली आहे. आता येथील लोकांना पेट्रोलसाठी 114.19 रुपये आणि डिझेलसाठी 98.50 रुपये मोजावे लागणार […]

Petrol, diesel prices
देश

मोठी बातमी : पेट्रोल-डिझेल लवकरच होणार स्वस्त, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

पेट्रोल आणि डिझेल लवकरच स्वस्त होणार आहेत. या दोन्हींवरील एक्साइज शुल्क कमी करण्याची योजना अर्थ मंत्रालय करत आहे. 15 मार्चपर्यंत कर कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. गेल्या 10 महिन्यांत कच्च्या तेलाची किंमत दुपटीने वाढली आहे. त्याचप्रमाणे देशातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत सध्या सरासरी […]