नागपूर : डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करणारी महिला जिद्दीने पोलिस उपनिरीक्षक झाली ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. संघर्ष करून ती पोलिस उपनिरीक्षक झाली. पण, तिने खलबत्ते विकले नाहीत. मी ती नाही. मी खलबत्ते, वरवंटे विकण्याचे काम कधीच केले नाही असे खुद्द पद्मशीला तिरपुडे यांनी बोलताना स्पष्ट केले. तिरपुडे या […]
टॅग: पद्मशीला तिरपुडे
यशोगाथा : कष्ट आणि संघर्ष करून पद्मशीला तिरपुडे-खोब्रागडे झाल्या पीएसआय
यशोगाथा : सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल झालेल्या पद्मशीला तिरपुडे यांच्या विषयी जाणून घेऊया.. पद्मशीला तिरपुडे-खोब्रागडे याच्या मजूर कुटूंबाने जगासमोर आदर्श निर्माण केला. दोन लहानगी मुलं घेवून या पती-पत्नीने जी असामान्य धडपड केली तिला यश आले, त्या मजूराच्या पत्नीने पदवी परिक्षा उत्तीर्ण करून चक्क पोलीस दलात अधिकारी पदाची नोकरी मिळवली. पद्मशीला तिरपुडे या महिलेने सर्व […]


