नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असलेल्या 12 कोटी शेतकऱ्यांसाठी हे एक मोठे अपडेट आहे. सरकार आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता लवकरच जारी करू शकते. माहितीनुसार, सरकार 1 सप्टेंबर 2022 रोजी 2,000 रुपयांचा हप्ता वितरित करू शकते. पहिला वार्षिक हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै […]
टॅग: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 9 वा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार, अशाप्रकारे तपासा आपले नाव…
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे 8 हप्ते मिळाले आहेत. आता 9 वा हप्ता 9 ऑगस्टला रिलीज होईल. MyGovIndia च्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जारी करतील. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची आर्थिक मदत 2000 […]
मोठी बातमी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार
नवी दिल्ली : पंतप्रधान किसान योजनेचा 8 वा हप्ता मिळण्याची तारीख निश्चित झाली आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील. यानंतर पंतप्रधान मोदी किसान योजनेचा पुढील हप्ता जारी करतील. हा कार्यक्रम https://pmindiawebcast.nic.in/ वर दाखविण्यात येईल. याआधीच्या मीडिया रिपोर्टनुसार, राज्य सरकारांनी RFT (Request For Transfer) वर […]
मोठी बातमी : पंतप्रधान किसान योजनेंतर्गत ३१ मार्चपूर्वी नोंदणी केल्यास मिळणार दुप्पट फायदा
नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता सरकारकडून लवकरच मिळणार आहे. दरवर्षी या योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना ६००० रुपये 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये देते. त्याअंतर्गत दर वर्षाचा पहिला हप्ता १ एप्रिल ते 3१ जुलै, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आणि तिसरा हप्ता १ डिसेंबर ते 3१ मार्च दरम्यान […]


