नवी दिल्ली : नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवणे आयएएस अधिकारी आणि त्यांची आयएएस पत्नी दोघांनाही महागात पडले आहे. स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवण्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन्ही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यागराज स्टेडियममधील सुविधांचा गैरवापर केल्याप्रकरणी संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांना दिल्लीहून लडाख आणि अरुणाचल प्रदेशात हलवण्यात आले आहे. आयएएस […]
टॅग: नवी दिल्ली
वृद्ध महिलेवर बलात्कार.. विळ्याने 25 पेक्षा जास्त वार करून निर्घृण हत्या
नवी दिल्ली : एका 62 वर्षीय महिलेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. पूर्व दिल्लीच्या नवीन अशोक नगरात रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने बलात्कार केल्यानंतर या वृद्ध महिलेचा गळा विळ्याने चिरला, नंतर तिच्यावर 25 पेक्षा जास्त वेळा वार करून तिची क्रूरपणे हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय आरोपीला अटक […]
सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाचे बहुतेक कर्मचारी आणि कारकून कोरोना संक्रमित झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे 50 टक्के कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील सर्व […]
मुलाने कानशिलात लगावल्याने वृद्ध आईचा जागेवर मृत्यू , व्हिडिओ व्हायरल
नवी दिल्ली : दिल्लीत द्वारका परिसरात रागाच्या भरात मुलाने आपल्या वयोवृद्ध आईच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वृद्ध आईचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना CCTV मध्ये रेकॉर्ड झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास बिंदापूर पोलीस ठाण्यात एक फोन आला. […]
जम्मू-काश्मीर, पंजाब आणि नवी दिल्लीसह अनेक भागांमध्ये भूकंप
उत्तर भारतात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बर्याच भागांमध्ये ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजधानी नवी दिल्लीसह अनेक भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. प्राथमिक अहवालानुसार, पंजाबच्या अमृतसर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातीलही काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास […]





