पुणे : पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय २५) या तरुणीने हिंजवडीतील क्राउन ग्रीन हाउसिंग सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अभिलाषा मूळची रांजणगाव येथील असून सध्या हिंजवडी परिसरात वास्तव्यास होती. ती सेनापती बापट रस्त्यावर (एसबी रोड) स्थित एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत कार्यरत […]
टॅग: डिप्रेशन
वैद्यकशास्त्राचे मोठे यश! आता एक blood test लावणार डिप्रेशनचा शोध
नैराश्यग्रस्त व्यक्तींसाठी एक अतिशय मोठी बातमी आहे. संशोधकांनी पहिल्यांदाच एक अशी रक्त चाचणी (blood test) तयार केली आहे, जी डिप्रेशनचा शोध लावू शकेल. अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनने ही रक्त तपासणी लॉन्च केली आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणारे मानसोपचारतज्ज्ञ आणि अनुवांशिक शास्त्रज्ञ (जेनेटिसिस्ट)डॉ. अलेक्झांडर निकुलेस्कू म्हणाले, ‘आमच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की नैराश्य […]


