Rahul Gandhi targeted Prime Minister Modi
देश राजकारण

लस, ऑक्सिजन आणि औषधांसह पंतप्रधान देखील गायब, शिल्लक आहेत फक्त…

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे मोदी सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. यावर्षी कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोना परिस्थितीशी लढण्यासाठी योग्य धोरण न बनविल्याबद्दल आणि मोदी सरकारवर टीका होत आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे आणि देशातील ऑक्सिजन, लस तसेच औषधाच्या […]

kangana ranaut
मनोरंजन

ब्रेकिंग : कंगनाचे ट्विटर अकाउंट निलंबित, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

कंगना रानौतचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. तिने मायक्रो-ब्लॉगिंग साइटच्या नियमांचे उल्लंघन करत मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्री कंगनाने ट्वीटच्या मालिकेत भाष्य केले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तिने ट्वीट केले होते. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.