Eknath Khadse's son-in-law Girish Chaudhary's custody extended
महाराष्ट्र मुंबई

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या आठवड्यात ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून आता १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने न्यायालयाला सांगितलं की या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम सध्या सुरु […]

Eknath Khadse
महाराष्ट्र

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक

जळगाव : राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोसरीमध्ये जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची ईडीकडून  चौकशी करण्यात आली होती. ईडीने याप्रकरणी एकनाथ खडसेंची देखील चौकशी केली होती. […]