नवी दिल्ली : देशात कोविडविरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळणार आहे. जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मांडवीय यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, भारताने आपली लस बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-डोस कोविड -19 लसीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी […]
टॅग: कोविड – 19 लस
सिरमची दुसरी लस ‘कोव्होवॅक्स’च्या चाचण्या सुरू, ‘या’ महिन्यात येणार बाजारात
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शनिवारी सांगितले कि, “आशा आहे की यावर्षी सप्टेंबरपर्यंत आमच्या कंपनीची कोविड -19 ची दुसरी लस बाजारात येईल. सिरम आणि यूएस वॅक्सीन डेव्हलपमेंट कंपनी नोव्हावाक्स यांनी बनवलेल्या कोव्होवॅक्स (Covovax) या दुसर्या लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे. कोव्होवॅक्स ची आफ्रिकन आणि ब्रिटनच्या कोरोना स्ट्रेनविरुद्ध चाचणी घेण्यात आली असून […]
ब्रेकिंग : आदर पुनावाला यांनी दिली आनंदाची बातमी, कोरोनाच्या आणखी एका लसीची घोषणा
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सिरमने अमेरिकन लस निर्माण करणारी कंपनी नोवाव्हॅक्सच्या भागीदारीत विकसित केलेली कोव्होवॅक्स जूनपर्यंत बाजारात आणण्याची आशा आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी दिली आहे. नोवाव्हॅक्स (Novavax) बरोबर कोविड – 19 लससाठी आमची भागीदारी असून त्या लसीने चांगले परिणाम व उत्कृष्ट कार्यक्षमता देखील […]



