मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. शरद पवार यांनी ट्विट करत सांगितले कि, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या […]
टॅग: कोरोनाची लागण
ब्रेकिंग! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे आणि चाचणी करून […]
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण
अहमदनगर : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी म्हणून मी स्वत: विलगीकरणात […]
जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियाला कोरोनाची लागण
मुंबई : जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. जॉनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हे अपडेट शेअर केले, जिथे त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले की कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तो त्याच्या पत्नीसह होम क्वारंटाइन झाला आहे. जॉन अब्राहमने इंस्टाग्रामवर चाहत्यांना आणि मित्रांना सांगितले की तो तीन दिवसांपूर्वी एका कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या […]
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण
अहमदनगर : राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करून गुरुवारी रात्री ही माहिती दिली. सध्या राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असतानाच अनेक नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी […]
अभिनेत्री नोरा फतेहीला कोरोनाची लागण
मुंबई : अनेक सेलिब्रिटी कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यातच आता अभिनेत्री नोरा फतेहीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. नोराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर देखील तिच्या चाहत्यांना कळवले की तिची कोविड पॉझिटिव्ह चाचणी झाली आहे. तसेच नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने तिच्या वतीने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. नोराची कोविड चाचणी 28 डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आली […]
खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. सुप्रिया आणि त्यांचे पती सदानंद या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. ते सध्या विलगीकरणात राहत आहेत. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. […]
बॉलीवूड अभिनेता अमित साध याला कोरोनाची लागण
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अमित साध याला कोरोनाची लागण झाली आहे. अमित याने स्वतःच सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली आहे. तो सध्या विलगीकरणात असून घरीच उपचार घेत आहे. अमितने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून सांगितले की, “सर्व प्रकारची खबरदारी घेतल्यानंतरही तो कोविड-19 पॉझिटिव्ह झाला आहे. त्याला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. प्रोटोकॉलचे पालन करून मी स्वतःला […]
मोठी बातमी! केईएम मधील MBBS च्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
मुंबई : मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या (केईएम) किमान 29 विद्यार्थ्यांची कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापैकी 27 विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या दोनही लस घेतलेल्या आहेत. संक्रमित विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात आहेत तर सहा विद्यार्थी पहिल्या वर्षात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन विद्यार्थ्यांना शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, […]
ब्रेकिंग : युजवेंद्र चहल आणि के गौतम यांना कोरोनाची लागण, संघाबरोबर भारतात परतता येणार नाही
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्यानंतर आता स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि के गौतम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मंगळवारी कृणाल पांड्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मनीष पांडे, ईशान किशन आणि के गौतम यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या आठ भारतीय […]










