KRK Changed His Name On Twitter As Kamaal Rashid Kumar By Removing Khan Surname
मनोरंजन

KRK ने ट्विटर हँडलवर बदललं स्वतःच नाव, ‘खान’ हटवून लावलं पत्नीचं आडनाव…

मुंबई : अभिनेता कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके सोशल मीडियावर त्याच्या काही ट्वीट्स किंवा वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. बॉलीवूडला दररोज टार्गेट करणारा केआरके जवळपास प्रत्येक चित्रपटाबद्दल आपले विचार लोकांसोबत शेअर करतो. आपल्या चित्रपटांच्या रिव्ह्यूजमुळे नेहमीच चर्चेत असणार्‍या केआरकेने पुन्हा एकदा आपल्या एका ट्विटने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. केआरकेने ट्विटर हँडलवर आपले नाव बदलले आहे. केआरकेने […]

krk reaction on salman khan defamation case says now you messed up with wrong guy
मनोरंजन

केआरकेचे सलमानला उत्तर, विवेक, जॉन, अरिजित हे सरळ आहेत, यावेळी चुकीच्या माणसाबरोबर पंगा घेतला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कमाल राशिद खान (​​केआरके) यांच्यातील संघर्ष आता वाढताना दिसत आहे. सलमान खानने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणानंतर कमाल खानने पहिल्यांदा तर सलीम खान यांना विनंती केली होती की सलमानला खटला मागे घेण्यास सांगावे. पण आता केआरकेचा सूर बदललेला दिसत आहे. केआरकेने त्याच्या एका ट्विटमध्ये म्हटले की, “सहसा मी त्या […]

salman khan file defamation case against kamaal rashid khan
मनोरंजन

सलमानने केआरके विरोधात दाखल केला मानहानीचा खटला, केआरकेने अगोदर खिल्ली उडवली, पण नंतर…

मुंबई : चित्रपट अभिनेता कमाल राशिद खानला (केआरके) सलमान बरोबर पंगा घेणं महागात पडलं आहे. आपल्या विचित्र वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारा कमाल खान याच्यावर सलमान खान प्रचंड संतापला असून त्याने केआरके विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. सलमानचा ईदच्या मुहूर्तावर अलीकडेच रिलीज झालेला ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाची समीक्षा करताना केआरकेने सलमानची खूप खिल्ली उडवली […]