If the Maha Vikas Aghadi government had not been formed, Jayant Patil would have been in the BJP
देश

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ड्युटीवरील चालकाचा मृत्यू, मृताच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मालमत्ता विभागाच्या चालकाचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विभागावर निष्काळजीपणाचा आरोप लावला आहे. वैद्यकीय रजेवर असूनही त्यांना ड्युटीवर मंत्री नारायण राणे यांच्यासोबत ठेवण्यात आले, असा आरोप आहे. नातेवाईकांनी विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात तक्रार दिली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कुमार वर्मा राज्य […]

Union Minister Prakash Javadekar infected with corona
कोरोना देश

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबद्दल माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की आज माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना तपासणी करुन घ्यावी. I have tested #COVID positive today. All those who have come in contact with me […]