11-year-old dies of bird flu in India
देश

भारतात बर्ड फ्लुमुळे पहिला मृत्यू, 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नवी दिल्ली : बर्ड फ्लुमुळे देशातील पहिला मृत्यू झाला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात एविएन इन्फ्लुएन्जा H5N1 म्हणजेच बर्ड फ्लूची लागण झालेल्या 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. एम्स रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षांच्या या मुलाला 2 जुलै रोजी एम्समध्ये दाखल करण्यात […]

amit shah
कोरोना देश राजकारण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रुग्णालयात दाखल; श्वसनास त्रास

दिल्ली:  अमित शाह यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे काल (शनिवार) रात्री उशिरा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (Aiims Hospital) दाखल (Admitted) करण्यात आलं आहे.  रुग्णालयाकडून अद्याप यासंदर्भात कोणतेही मेडिकल बुलेटीन देण्यात आलेले नाही. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या क्षणी त्याची […]