Gang rape of a minor girl
क्राईम देश

काकाकडून तरुणीवर वारंवार बलात्कार, अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून केले ब्लॅकमेल…

चंदीगड : हरियाणाच्या जींदमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. बलात्काराचा आरोपी हा पीडितेचा नातेवाईक आहे. त्याच्यावर या तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करून बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गढी पोलीस ठाण्यात तिच्या नात्यातील आरोपी काकाविरुद्ध लैंगिक अत्याचार, ओलीस ठेवणे, अंमली पदार्थ देणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Anyone watching pornographic videos on the Internet will be alerted immediately
तंत्रज्ञान देश

इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहणं महागात पडणार, अॅनालिटिक्स टीम ठेवणार ‘वॉच’

नवी दिल्ली : इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहणं आता महागात पडू शकतं. मोबाइलवर कोण अश्लील व्हिडिओ पाहत आहे, यावर आता १०९० टीम वॉच ठेवणार आहे. अश्लिल फोटो आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांना लगेच अलर्ट केलं जाणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी अलर्ट असलेली १०९० टीम वेळोवेळी जागृत करण्याचे मेसेज सोशल मीडियावर पाठवणार आहेत. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हे मेसेज पाठवले जातील. […]