Actress Divya Bhatnagar dies
मनोरंजन

अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं कोरोनामुळे निधन

मुंंबई : टीव्ही विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं आज निधन झालं. छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता हे’ मालिकेत ‘गुलाबो’ची भूमिका करणाऱ्या दिव्याला कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर मुंबईतील गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्ण्लयात उपचार सुरु होते. दिव्याला २६ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिव्याला […]

I am an idiot by birth - Kangana Ranaut
देश

मी तर जन्मत:चं मुर्ख आहे, कंगनाने व्यक्त केली प्रतिक्रिया

अभिनेत्री कंगना रानौत कायमच समाजात घडलेल्या कोणत्याही घटनेवर उघडपणे मत व्यक्त करते. सध्या जेएनयूची माजी विद्यार्थीनी नेता असणाऱ्या शेहला रशीद यांच्यावर त्यांच्याच वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. कंगनाने ट्विट करत या प्रकरणाविषयी तिचं मत मांडलं आहे. “देशद्रोह केल्यावर तुम्हाला संपत्ती, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मित्र, साथी सगळं काही मिळेल. पण जर तुम्ही देशप्रेमी असाल तर तुमच्या वाट्याला […]