मुंबई : अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक शहरातील सुमारे साडेपाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार […]
टॅग: अकरावी प्रवेश
अकरावीला प्रवेश घेण्याची शेवटची संधी, 16 फेब्रुवारीपर्यंत मिळाली मुदतवाढ
मुंबई : काही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेता आला नाही, त्यांना प्रवेश घेण्यासाठी 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत FCFS 2.0 ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. FCFS मधून अर्ज करणे व allotment घेण्यासाठी 16 फेब्रुवारी 2021 रात्री 10:00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर Allotment मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06:00 […]


