selling an eight month old girl 4 arrested incident in virar
महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक : आईचं निधन, वडील सोडून गेले, 8 महिन्याच्या निरागस चिमुरडीची विक्री… पोलिसांकडून टोळीचा भांडाफोड..

विरार : आईचं निधन, वडील सोडून गेले, निरागस चिमुरडीची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार विरार पोलिसांनी सापळा रचुन मुलीची सुखरूप सुटका केली आहे व आरोपींना बेडया ठोकल्या. मुलीला बालसंगोपान केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. मिळाली माहिती अशी कि, कोरोना काळात चिमुरडीच्या आईचं निधन झालं होतं. तर वडील सोडून गेले होते. आईच्या निधनानंतर चिमुरडी आपल्या नातेवाईकांकडे राहत […]

Thee people dead bodies found on railway track
ठाणे महाराष्ट्र

नालासोपाऱ्यात रेल्वे रुळावर आढळले एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह

नालासोपारा : नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकाच्या जवळ एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आले आहेत. रेल्वे ट्रॅकवर मालगाडीखाली आल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक दहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. वसई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकांमध्ये ५५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय मुलगी आणि ३१ वर्षीय मुलाचा समावेश आहे. तर १० वर्षीय […]

High profile sex racket raided
महाराष्ट्र मुंबई

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट पोलिसांनी छापा टाकत केलं उद्ध्वस्त, ३ तरुणींची सुटका

मुंबई : विरारमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट बाबत माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. ग्लोबल सिटी या उच्चभ्रू वस्तीतील एका घरामध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होतं. काल (२७ ऑक्टोबर) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास इथे छापा टाकत हे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं. यावेळी पोलिसांनी ३ तरुणींची सुटका देखील केली. सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला अटक […]