आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अनेकदा रीलमध्ये असे काहीतरी दिसते, जे खूप विचित्र असते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी कुत्रीचे दूध पिताना दिसत आहे. लोक या व्हिडिओवर विविध कमेंट करत आहेत आणि ट्रोल करत आहेत. X वरील काही हँडल्सनी हा व्हिडिओ आणि स्क्रीनशॉटही शेअर केले […]
टॅग: viral
कीर्तनकारांचं पॉर्न व्हिडीओ प्रकरण : अखेर महिला आणि पुरुष कीर्तनकारांविरोधात गुन्हा दाखल
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका महिला आणि पुरुष कीर्तनकाराचा शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकारचे दोन व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पुरुष कीर्तनकार आणि महिला कीर्तनकार यांचा अश्लील […]
फोटोग्राफरने 60 वर्षीय मजुराला बनवले ग्लॅमरस मॉडेल
केरळ : लुंगी आणि शर्ट घातलेल्या 60 वर्षांच्या रोजंदारीवरील कामगाराने कल्पनाही केली नसेल की एक दिवस तो त्याच्या मॉडेलिंग टॅलेंटमुळे इंटरनेट जगतात चर्चेचा विषय बनेल. ममिक्का असे या मजुराचे नाव असून तो मूळचा केरळमधील कोझिकोड शहरातील आहे. एका छायाचित्रकाराने (shk_digital) या मजुराला त्याच्या प्रोजेक्टसाठी निवडले तेव्हा मम्मिकाचा सुपर ग्लॅमरस मेकओव्हर इंटरनेटवर आला. हा फोटोग्राफर शारिक […]
मेहुल चोकसी याचे तुरुंगातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
नवी दिल्ली : PNB घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोकसी सध्या डॉमिनिका देशाच्या तुरुंगात पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे, त्याचे तुरुंगातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये चोकसीच्या डोळ्याला इजा असून हातावर जखमा झालेल्या आहेत. या फोटोमध्ये मेहुल चोकसी घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. डॉमिनिका पोलिसांकडून चोकसी याची चौकशी सुरु आहे. तर कोर्टाकडून चोकसीला कायदेशीर मदत नाकारण्यात आली […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा विमानात चढताना तीन वेळा तोल गेला, व्हिडिओ होतोय व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी एअरफोर्स वन या विमानात चढताना पायऱ्यांवरून तीन वेळा घसरले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. एअरफोर्स वनमध्ये चढताना बायडन पायऱ्यांवरून घसरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अटलांटा येथे या आठवड्याच्या सुरुवातीला सामूहिक गोळीबार झाला. याबाबत आशिया-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी बायडन यांना या विमानातून अटलांटा येथे जायचं […]
महिलेवर बलात्कार करून त्या कृत्याचा व्हिडीओ केला व्हायरल, आरोपी फरार
अल्पवयीन मुलाने विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर मध्ये ही घटना घडली. आरोपीने या कृत्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. “विवाहित महिलेवर बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलाने त्या कृत्याचा व्हिडीओ बनवला व सोशल मीडियावर अपलोड केला” असे सादर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. बलात्काराची ही घटना पाच महिन्यांपूर्वी घडली. पण महिला […]






