क्राईम महाराष्ट्र

सोशल मीडियावर सुरू झालेल्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट! पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीसह केली पतीची निर्घृण हत्या, आणि…

रायगड : रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात सोशल मीडियावर सुरू झालेल्या प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे समोर आले असून पोलिसांनी केवळ २४ तासांत गुन्ह्याची उकल केली आहे. मृत व्यक्तीचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23, रा. गौळवाडी, पाबळ, पेण) असे आहे. त्याचा […]

Pune Car Accident Victim Margale Daughter Responds To Allegations Made By Dancer Gautami PatilPune Car Accident Victim Margale Daughter Responds To Allegations Made By Dancer Gautami Patil
पुणे महाराष्ट्र

‘गौतमी पाटीलच्या वक्तव्यांमध्ये कमालीची विसंगती’, रिक्षाचालक मरगळे यांच्या मुलीने घेतला चांगलाच समाचार

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाने झालेल्या अपघातानंतर आता या प्रकरणात नवा वाद उफाळला आहे. या अपघातात रिक्षाचालक मरगळे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते आयसीयूतून बाहेर आले असून तब्येत स्थिर असल्याचे समजते. मात्र, या अपघातानंतर गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंब यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला […]

छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

प्रियकराकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : भीमनगर येथील १९ वर्षीय प्रारंभी दीपक इंगळे या तरुणीने तिच्या प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १९ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास तिने आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. छावणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सचिन राजू भिसे (वय १९, रा. मिल कॉर्नर) याला अटक केली […]

suicide after betrayal by his wife
देश

पतीला घर विकायला भाग पाडलं, पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली, पतीने उचललं टोकाचं पाऊल…

उत्तर प्रदेश : पत्नीने विश्वासघात केल्यामुळे व्यथित झालेल्या राम गोपाल प्रजापती (वय ५५) यांनी १५० फूट खोल खाणीत उडी घेत आत्महत्या केली. झांसी जिल्ह्यातील रक्सा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डेली गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने अगोदर पतीला घर विकण्यास भाग पाडले. त्यानंतर घर विकून मिळालेले पैसे घेऊन ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. पत्नीने केलेल्या […]

chinese developer builds 10 storey building in just over 28 hrs
ग्लोबल

VIDEO : चीनमध्ये १० मजली इमारत फक्त २८ तास आणि ४५ मिनिटांत बांधण्यात आली

बीजिंग : चीनमधील नव-नवीन तंत्रज्ञानाची नेहमीच चर्चा होत असते. आतादेखील अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चीनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून १० मजली इमारत फक्त २८ तास आणि ४५ मिनिटांत बांधण्यात आली आहे. ऐकून विश्वास बसत नाही, पण हे खरे आहे. चीनच्या अभियंत्यांनी हे शक्य करून दाखवलं आहे. चीनच्या चांग्शा […]

buddhist monk killeda himself
क्राईम ग्लोबल

धक्कादायक! बुद्धांना प्रसन्न करण्यासाठी बौद्ध भिक्खूने दिला स्वत:चाच बळी..

बँकॉक:  थायलंडमध्ये थम्माकोर्न वांगप्रीचा असे नाव असलेल्या बौद्ध भिक्खूने स्वत:चे मुंडके कापून बळी दिला.  ते ६८ वर्षांचे होते.  उच्च अध्यात्मिक रुपात पुर्नजन्म घेण्यासाठी स्वत:चा स्वत: त्याग करणे हे सर्वोच्चपणाचे लक्षण असून नव्या जीवनात अध्यात्माच्या नव्या स्तरावर पोहचण्यासाठी आणि निर्वाणासाठी संधी मिळेल असा त्यांचा दावा होता. मागील पाच वर्षांपासून या विचित्र बलिदानाची तयारी करत होते, असे […]