मुंबई : अखेर फरार व्यावसायिक विजय मल्ल्याचे किंगफिशर हाऊस विकले गेले आहे. सध्या बंद असलेली मल्ल्याच्या मालकीची विमान कंपनी किंगफिशर एअरलाइन्सचे मुंबईतील मुख्यालय ‘किंगफिशर हाउस’चा लिलाव झाला आहे. ही इमारत ५२.२५ कोटींना हैदराबादस्थित खाजगी विकासक सॅटर्न रियल्टर्स यांना विकण्यात आली आहे. किंगफिशर हाऊस कर्जवसुली न्यायाधिकरणाने (DRT) विकले. बाजारभावानुसार ‘किंगफिशर हाउस’ची मूळ किंमत १५० कोटी इतकी […]
टॅग: Vijay Mallya
विजय मल्ल्याची फ्रान्समधली १४ कोटींची मालमत्ता जप्त
फ्रेंच अधिकाऱ्यांनी विजय मल्ल्याची फ्रान्समधली १४ कोटींची मालमत्ता ईडीच्या सांगण्यावरून जप्त केली आहे. युरो १.६ मिलियन अर्थात सुमारे १४ कोटींची ही मालमत्ता आहे. फ्रान्समधल्या तपास यंत्रणांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. फ्रान्समधल्या तपास यंत्रणांना विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्यासंबंधीची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई केली आहे, असं ईडीने म्हटलं आहे. विजय मल्ल्याची 32 Avenue FOCH […]

