pomegranate
देश महाराष्ट्र

प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची प्रथम निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना

नवी दिल्ली : फळांच्या निर्यात संधींना चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना केली. डाळिंबाची निर्यातीची ही पहिली खेप अपेडाने, भारतातील राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना (NPPO), अमेरिकेची प्राणी आणि वनस्पती आरोग्य तपासणी सेवा (US-APHIS), […]

US: 4 killed in shooting at Tulsa medical building
ग्लोबल

अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना, तुलसा मेडिकल बिल्डिंगमध्ये झालेल्या गोळीबारात चार जण ठार

अमेरिका : अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या हत्याकांडानंतर आता ओक्लाहोमामध्येही गोळीबाराची घटना घडली आहे. हॉस्पिटल कॅम्पसमधील तुलसा मेडिकल बिल्डिंगमध्ये बुधवारी झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले. कॅप्टन रिचर्ड मेलेनबर्ग यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली. गोळीबार करणाराही मृत झाल्याचे मेलेनबर्ग यांनी सांगितले. मेलेनबर्ग यांनी असेही म्हटले आहे की अनेक लोक जखमी झाले आहेत आणि वैद्यकीय संकुलमध्ये एक “आपत्तीजनक […]

US monitoring rise in human rights abuses in india says antony blinken
ग्लोबल देश

भारतात वाढतेय मानवी हक्कांचे उल्लंघन, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दिला ‘हा’ इशारा

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना म्हणाले की, अमेरिका भारतात होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर लक्ष ठेवून आहे. मानवाधिकाराच्या मुद्द्यावर अमेरिकेने भारताला थेट इशारा दिल्याची ही एक दुर्मिळ घटना असल्याचे सांगितले जात आहे. ते म्हणाले की आम्ही आमच्या मित्र राष्ट्र भारतासोबत मानवी हक्कांची मूल्ये नियमितपणे शेअर करतो. भारताचे परराष्ट्र सचिव एस […]

the new strain of corona found in Maharashtra being more dangerous
कोरोना ग्लोबल

कोरोनाच्या उगमाबाबत अमेरिकेची चौकशी करण्याची गरज, चीनने केली मागणी

शांघाई : कोरोनाच्या उगमाबाबत सुरु असलेल्या चौकशीच्या पुढच्या टप्प्यात अमेरिकेची चौकशी करण्याची मागणी चिनी शास्त्रज्ञांनी केली आहे. चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे मुख्य एपिडिमोलोजिस्ट झेंग गुआंग यांनी म्हटले आहे की आता अमेरिकेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. डिसेंबर २०१९ च्या अखेरीस चीनमधील वुहानमध्ये कोरोनाबाधित आढळले होते. परंतु, एका अहवालानुसार, अमेरिकेत डिसेंबर २०१९ च्या […]

Donald Trump finally conceded defeat
ग्लोबल

डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मान्य केला पराभव, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव अमान्य करुन पद सोडण्यास नकार दिला होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले तरी ट्रम्प आपल्या निश्चयावर ठाम होते. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचं सांगून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता […]

spokesperson for the United States Department of State Morgan Ortagus
ग्लोबल

एकटी अमेरिका जागतिक आव्हानांना सामोरे जाऊ शकत नाही, भारताची साथ महत्वाची – मॉर्गन ऑर्टागस

अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या प्रवक्ता मॉर्गन ऑर्टागस यांनी म्हटले आहे की, एकटी अमेरिका जागतिक आव्हानांना सामोरे जाऊ शकत नाही. त्यासाठी भारताची साथ खूप महत्वाची आहे. दोघेही संयुक्तपणे मजबूत आणि सुरक्षित राष्ट्र आहेत. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे कार्य करीत आहेत. ऑर्टागस म्हणाल्या की, अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले आहेत. […]