suicide vermilion deadbody love affair hindu muslim minor boy girl

पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ‘तिने’ दिवसभर उपवास केला, रात्री पतीने प्रेयसीसाठी तिचा गळा चिरला…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पतीने आपल्या 26 वर्षीय पत्नीची गळा चिरून हत्या केली. त्याचदिवशी गुन्हेगार पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नीने उपवास केला होता. हत्या केल्यानंतर गुन्हेगार पती पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कुशीनगरच्या रामकोला पोलीस स्टेशन परिसरातील देवरिया बाबू गावचे आहे. 28 वर्षीय राजगीर मिस्त्री […]

अधिक वाचा
15-year-old sister in law kidnapped and raped

मेहुणीचे अपहरण करून वारंवार बलात्कार, पत्नीने पाठवले तुरुंगात

नवी दिल्ली : ग्रेटर नोएडाच्या बिसरख भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका नराधमाने 15 वर्षीय अल्पवयीन मेहुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या पत्नीने त्याला तुरुंगात पाठवले आहे. अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविदास हा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरचा रहिवासी आहे. सध्या ग्रेटर नोएडा पश्चिम येथे राहणाऱ्या […]

अधिक वाचा
2-year-old daughter saved her mother's life

रेल्वे स्थानकावर बेशुद्ध पडली महिला, 2 वर्षांच्या चिमुकलीने प्रसंगावधान दाखवत वाचवले आईचे प्राण

उत्तर प्रदेश : दोन वर्षांच्या मुलीने रेल्वे स्थानकावर बेशुद्ध झालेल्या आपल्या आईला मदत करण्यासाठी मोठे प्रसंगावधान दाखवले. या चिमुकलीला अद्याप नीट बोलता देखील येत नाही. पण तरीही या चिमुकलीने आईची मदत केली. ही मुलगी काही अंतरावर उभ्या असलेल्या एका आरपीएफच्या लेडी कॉन्स्टेबलकडे गेली आणि तिचे बोट धरून तिला आपल्या आईकडे घेऊन आली. या महिलेबरोबर 6 […]

अधिक वाचा
husband caught eleven thousand high voltage wire for wife lost both hands

पत्नीने केला विचित्र हट्ट, नवऱ्याने प्रेम सिद्ध करायच्या नादात गमावले दोन्ही हात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील शामली येथील कैराना या गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने पत्नीच्या सांगण्यावरून 11 हजाराची हाय व्होल्टेज वायर पकडली. त्यातून हा माणूस वाचला पण त्याला दोन्ही हात गमवावे लागले आणि आता पत्नीच्या कुटुंबीयांनी तिला नदीमकडे पाठवण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे सात वर्षांपूर्वी कैराना गावात राहणारा […]

अधिक वाचा
Cricketer Bhuvneshwar Kumar's Father Dies In Meerut

ब्रेकिंग : क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे निधन

मीरत (उत्तर प्रदेश) : क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे निधन झाले आहे. भुवनेश्वरचे वडील किरणपाल सिंग हे यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्यांच्यावर सर्व प्रकारचे इलाज करून देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले होते. कुटुंबीयांनी त्यांना गंगानगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणले होते. तिथेच त्यांनी […]

अधिक वाचा
High profile sex racket destroyed in Sangli

हॉटेलमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, 23 जणांना अटक, पोलिसांच्या समावेशाने खळबळ

नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील एका हॉटेलमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या कारवाईत 12 महिलांसह 23 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात काही पोलिसांचा देखील समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील दनकौर परिसरातील चींती गावाजवळील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना […]

अधिक वाचा
Six killed in car-truck accident on Agra-Lucknow road

आग्रा-लखनौ मार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यात आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर अतिशय भीषण अपघात झाला आहे. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्यामुळे कारची उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये असलेले सर्वजण मेहंदीपूर येथील बालाजी मंदिरात जात होते. रात्री एक वाजता तालग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. चालकाला […]

अधिक वाचा