Ukraine Russia War Protest resolution in the United Nations - 141 votes against Russia
ग्लोबल

युक्रेन- रशिया युद्ध : UN मध्ये निषेध प्रस्ताव, रशियाच्या विरोधात 141 मते, तर भारतासह 35 देश मतदानापासून राहिले दूर

युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरूच आहे. खार्किवसह अनेक मोठ्या शहरांमध्ये वारंवार हल्ले होत आहेत. मागील 24 तासांत या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला, तर 112 जण जखमी झाले. आज सकाळी रशियन पॅराट्रूपर्सनी खार्किव येथील हॉस्पिटलवर हल्ला केला. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, या युद्धात आतापर्यंत सुमारे 6000 रशियन सैनिक मारले गेले […]

jammu weaponised drones for terrorist india united nations concern
देश

संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने मांडला जम्मूमधील ड्रोन हल्ल्याचा मुद्दा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील सैन्यतळावर ड्रोन हल्ला करण्याच्या कट रचल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सभेत उपस्थित करण्यात आला आहे. भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले की रणनीतिक आणि व्यावसायिक मालमत्तांविरूद्ध दहशतवादी कारवायांसाठी सशस्त्र ड्रोन वापरण्याच्या शक्यतेकडे जागतिक समुदायाचे गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक आहे. गृह मंत्रालयाचे विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) व्ही.एस.के. कौमुदी म्हणाले की आज दहशतवादाचा प्रचार आणि […]

UN approves Rs 1.5 lakh monthly expense for 26/11 conspirator Zakiur Rehman Lakhvi
ग्लोबल

26/11 हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला 1.5 लाख रुपये मासिक खर्चास मान्यता, संयुक्त राष्ट्रांची मंजुरी

झकीऊर रेहमान लखवीला प्रती महिना खर्चासाठी दीड लाख रुपये देण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने मंजुरी दिली आहे. त्याने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. लखवी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन प्रमुखदेखील आहे. पाकिस्तान सरकारने केलेल्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखवीला देण्यात येणाऱ्या […]