maharshtra CM Uddhav Thakarey
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं महाराष्ट्रातील जनतेला संबोधित, अनेक मुद्द्यांवर केलं भाष्य

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 1 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  . यावेळी त्यांनी कोरोना, मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसह अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. रेस्टॉरंट आणि मंदिरे टप्प्याटप्प्याने लवकरच सुरु करण्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले होते. येत्या तीन-चार दिवसात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच जिम-रेस्टॉरंट मालकांनी सूचना […]

uddhav thakrey jitendra awhad
मुंबई

आरे जंगलासंदर्भात उद्धव ठाकरेंचा महत्त्वाचा निर्णय, जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आनंद

आरेची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या राखीव ठिकाणी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय काल (२ सप्टेंबर) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आरेतील वृक्षतोडीवरून प्रचंड मोठं आंदोलन उफाळून आलं होतं. रात्रीच्या वेळी झालेल्या वृक्षतोडीवरून […]

raj uddhav thakrey
महाराष्ट्र

या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरं खुली करण्यासंबंधी विचारणा केली आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये ? अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज […]

devendra fadanvis BJP
इतर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र ; विचारले हे प्रश्न..

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. त्यात ते म्हटले कि ठाकरे सरकार मद्यविक्रीची दुकानं सुरु करु शकतं तर जिम का नाही? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुधारणं आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस : करोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार […]