क्राईम ग्लोबल

धक्कादायक! डॉक्टरचा महिला रुग्णावर बलात्कार, उपचाराच्या नावाखाली दिल्या झोपेच्या गोळ्या आणि…

Doctor raped women patient : आजकाल गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर येतात जी आश्चर्यचकित करतात. नुकतेच उघडकीस आलेले हे प्रकरण जाणून घेतल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या प्रकरणात उपचारासाठी आलेल्या तरुणीला झोपेच्या गोळ्या देऊन एका डॉक्टरने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. ही युवती झोप आणि नैराश्यावर उपचार घेण्यासाठी डॉक्टरकडे आली होती आणि उपचाराच्या नावाखाली डॉक्टरने […]

man ear treatment by specialist doctor shocked insect in ear
ग्लोबल

कानात जाणवत होती हालचाल, तपासल्यावर डॉक्टरांना बसला आश्चर्याचा धक्का

न्यूझीलंड : न्यूझीलंडमधील ऑकलंडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एक व्यक्ती पाण्यात पोहून घरी परतली असता त्या व्यक्तीच्या कानात दुखू लागले. सुरुवातीला या व्यक्तीला हे सामान्य दुखणे वाटले आणि त्याने या दुखण्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा प्रकृती बिघडू लागली तेव्हा या व्यक्तीने हॉस्पिटल गाठले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्का […]

know signs prevention and treatment of norovirus
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

Norovirus : नोरोव्हायरस काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय…

Norovirus : देशात कोरोना विषाणूची लस वेगाने दिली जात असली तरी लोक अजूनही कोविड-19 सारख्या जीवघेण्या संसर्गाशी झुंज देत आहेत. विशेषत: केरळमध्ये कोरोनाचे प्रमाण खूप जास्त आहे, त्यातच आता तेथील लोकांना एका नवीन विषाणूचा सामना करावा लागत आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यात आतापर्यंत 13 नोरोव्हायरसची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 15 हून अधिक लोकांमध्ये त्याची लक्षणे […]

Litchi Seed Was Stuck In girls Throat Doctor Said Get Corona Test Done Girl Died
देश

संतापजनक : मुलीच्या घशात अडकले होते लिचीचे बी, डॉक्टर म्हणाले, कोरोना रिपोर्ट आणा, पण तोपर्यंत…

बिहार : डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे एका ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या मुलीच्या घशात लिचीचे बी अडकले होते, त्यामुळे मुलीचे वडील तात्काळ तिला घेऊन रुग्णालयात आले. परंतु, डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका रुग्णालयात ही घटना घडली आहे. मृत मुलीचे वडिल म्हणाले […]