Woman Dies After Fire from Puja Lamp Spreads to Her Clothes
ठाणे महाराष्ट्र

पूजा करताना पेटलेली वात अंगावर पडली, गंभीर भाजल्याने महिलेचा मृत्यू

ठाणे : देवपूजा करताना दिव्याची पेटती वात अंगावर पडल्याने एक ४८ वर्षीय महिला गंभीररित्या भाजली. तत्काळ रुग्णालयात दाखल करूनही उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्चना धर्मेंद्र कुमार (वय ४८) असे या मयत महिलेचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील पिसवली भागात शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. शनिवारी सकाळी अर्चना कुमार या त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे देवपूजा करत […]

Motorcycle crash into electric pole in Jambhulwadi, resulting in two deaths
पुणे महाराष्ट्र

जांभुळवाडी परिसरात भीषण अपघात, भरधाव दुचाकी विजेच्या खांबाला धडकल्याने दोघांचा मृत्यू

पुणे : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी विजेच्या खांबाला धडकून दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जांभुळवाडी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. जांभुळवाडी रस्त्यावर गाथा स्विमिंग पूलजवळ दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले, ज्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या धातूच्या विजेच्या खांबावर […]

A tragic accident near Sribalaji in Nagaur in Rajasthan, 12 Killed And 6 Injured
देश

जीप आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 6 जणांची प्रकृती गंभीर

राजस्थान : राजस्थानमधील नागौर येथे श्रीबालाजीजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मध्य प्रदेशातील 12 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. नोखा बायपासवर जीप आणि ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली. सर्व मृत हे मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील सज्जन खेडा आणि दौलतपूर गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, या 12 […]

10 to 12 laborers seriously injured in a tragic accident on Palghar-Manor road
महाराष्ट्र

पालघर-मनोर रस्त्यावर भीषण अपघात, पिकअप पलटी झाल्यामुळे 10 ते १२ मजूर गंभीर जखमी

पालघरहून चाहडे नाक्याकडे जाणाऱ्या पिकअपला भीषण अपघात झाला आहे. पालघर-मनोर रस्त्यावर जीप आणि पीकअपच्या झालेल्या या अपघातात पिकअपमधील 12 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पिकअप पलटी झाल्यामुळे मजूर गंभीर जखमी झाले. विनोद कुकवेयर कंपनी जवळ जीपचा भीषण अपघात झाला. जीपमधील 10 ते 12 मजूर गंभीर […]