Javelin thrower Neeraj Chopra won a historic athletics gold medal
क्रीडा

नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले, भालाफेकमध्ये रचला इतिहास

टोकियो ऑलिम्पिक : भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. आज, ऑलिम्पिकच्या 16 व्या दिवशी भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा पूर्ण झाल्या. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले. नीरज चोप्राने इतिहास रचला भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या ऍथलिटने सुवर्णपदक जिंकले आहे. वैयक्तिक […]

Tokyo Olympics 2020 Wrestler Ravi Dahiya Won Silver Medal
क्रीडा

कुस्तीपटू रवी दहियाने ऑलिम्पिकमध्ये मिळवले रौप्यपदक, कठोर परिश्रम आणि अनेक वर्षांचा संघर्ष आणि कष्टाचे चीज

Tokyo Olympics : देशाचा आघाडीचा कुस्तीपटू रवी दहिया ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणारा भारताचा दुसरा कुस्तीपटू ठरला आहे. कठोर परिश्रम, अनेक वर्षांचा संघर्ष आणि त्यागाच्या जोरावर त्याला क्रीडा क्षेत्रात ही मोठी कामगिरी करता आली. परंतु, रवीसाठी हा प्रवास खूपच अवघड होता. रवी दहियाचे वडिल स्वत: दररोज छत्रसाल स्टेडियमवर दूध आणि लोणी घेऊन जात असत. यासाठी ते रोज […]

tokyo olympics wrestler ravi kumar dahiya bitten by nurislam sanayev
क्रीडा

कझाकिस्तानचा खेळाडू कुस्तीपटू रवी दहियाच्या हाताला कडाडून चावला, तरीही रवीने पकड ढिली पडू दिली नाही

टोकियो ऑलिम्पिक : कुस्तीपटू रवी दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे चौथे पदक निश्चित केले आहे. त्याने बुधवारी 57 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेवचा पराभव केला, पण सामना संपल्यानंतर या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. कझाक कुस्तीपटू नुरिस्लाम याने सामन्यादरम्यान कुस्तीपटू रवीच्या हातामध्ये दात घुसवले आणि तो रवीला चावताना दिसत […]

Tokyo Olympics: India men's hockey team enters semifinal with 3-1 win over Great Britain
क्रीडा

ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये, ग्रेट ब्रिटनवर दणदणीत विजय

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या हॉकीमध्ये उपांत्य पूर्व फेरीत भारताने ग्रेट ब्रिटनवर ३-१ असा शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघ आता उपांत्य फेरीत बेल्जियम विरुद्ध खेळणार आहे. भारतीय हॉकी संघाने ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या सामन्यात भारताने संपूर्ण वचर्स्व ठेवले. भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ […]

PV Sindhu wins bronze medal to create history for India at Tokyo Olympics
क्रीडा

पी. व्ही. सिंधुने जिंकलेल्या ऑलिंपिक कांस्यपदकाचा आनंद सुवर्णपदकापेक्षा कमी नाही

मुंबई : टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेचं कांस्यपदक जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. पी. व्ही. सिंधुने देशासाठी दुसरं ऑलिंपिक पदक जिंकून देशाचा गौरव वाढवला आहे. तिनं जिंकलेल्या ऑलिंपिक कांस्यपदकाचा आनंद देशवासियांसाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी तिचे कौतुक केले आहे. उपमुख्यमंत्री […]

japans doctors association ask government to cancel tokyo olympics
ग्लोबल

टोकिओ ऑलिंपिक सुरु होण्यास फक्त १० आठवडे, डॉक्टरांच्या असोसिएशनने केली ‘ही’ विनंती

टोकिओ : ऑलिंपिकला सुरुवात होण्यास फक्त १० आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र जपानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे देशातील नागरिकांनी ऑलिंपिक आयोजनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यातच आता जपानमधील डॉक्टरांच्या एका मोठ्या असोसिएशनने ऑलिंपिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. याआधी आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी देखील कोरोना संसर्गामुळे ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली […]