Police Officer Shot Dead By Terrorists In Pulwama
देश

काश्मीरमध्ये पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, टार्गेट किलिंग सुरूच…

जम्मू-काश्मीर : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागात एका पोलीस उपनिरीक्षकाचा गोळ्या झाडलेला मृतदेह रहस्यमय परिस्थितीत सापडला आहे. घटनास्थळावरून दोन पिस्तुल काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. फारुख अहमद मीर (वय ५०) असे उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते पंपोरा येथील लेथपेरा येथे 23 बटालियन IRP मध्ये […]

‘Missing Report’ Filed Against Amit Shah
देश

जम्मू-काश्मीर टार्गेट किलिंग : दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश, ‘त्या’ चुकीची पुनरावृत्ती होणार नाही

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग थांबवण्यासाठी कठोर आणि अचूक पावले उचलली जातील. काश्मीर खोऱ्यातून हिंदूंना हाकलून दिले जाणार नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी घाटीतच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यासाठी तयार करण्यात आलेल्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. टार्गेट किलिंगमध्ये सहभागी दहशतवादी आणि त्यांच्याशी संबंधित ओव्हर […]

TV actress Amarin Bhatt shot dead by terrorists In Jammu Kashmir
देश

टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या, 10 वर्षीय पुतण्याही जखमी

जम्मू-काश्मीर : टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. अमरीन जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चडुरा भागातील हशरू येथे आपल्या घराजवळ 10 वर्षीय पुतण्यासोबत उभी होती, त्यावेळी हा हल्ला झाला. बुधवारी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तिचा पुतण्याही जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7.55 च्या सुमारास चदूरा भागात अमरीन भट नावाच्या महिलेच्या घरावर दहशतवाद्यांनी […]

terrorists attacked joint team of police and crpf at naka in arampora sopore
देश

पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला, दोन पोलिस शहीद, २ नागरिकांचा मृत्यू

काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले आहेत, तर २ स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराला घेराव घालून व्यापक शोध मोहीम राबविली जात आहे. याआधी शुक्रवारी शोपियांमधील लिटर अग्लर भागात […]

BJP leader Rakesh Pandit
क्राईम देश

भाजप नगरसेवकाची दहशतवाद्यांकडून घरात घुसून हत्या, माजी मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे नगरसेवक होते. सुरक्षेशिवाय घरबाहेर न पडण्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला होता. परंतु बुधवारी (2 जून) संध्याकाळी ते शेजाऱ्यांच्या घरात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा […]

Brutal killing of 43 agricultural laborers
ग्लोबल

भाताच्या शेतात काम करणाऱ्या ४३ शेतमजुरांची निर्घृण हत्या

ईशान्य नायजेरियाच्या माइदुगुरी शहराजवळ बोको हरामच्या दहशतवाद्यांनी भाताच्या शेतात काम करणाऱ्या ४३ शेतमजुरांची निर्घृणपणे मानेवर धारदार शस्त्र चालवून हत्या केली आहे. या हल्ल्यात ६ मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत. माहितीनुसार या हल्लेखोरांनी आधी या मजुरांना बांधलं आणि नंतर कोशोबे गावांत त्यांची मानेवर धारदार शस्त्र चालवून हत्या केली. नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांनी या हल्ल्याचा तीव्र […]