मुंबई : राज्याच्या ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) धोरण २०२५ ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबईला मनोरंजन व पर्यटन क्षेत्राची राजधानी बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल असून माध्यम, मनोरंजन आणि ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) या क्षेत्राला आता उद्योग […]
टॅग: technology
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी ‘गरुड दृष्टी’ हे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भवन येथे […]
ॲमस्टरडॅमच्या अभ्यासभेटीत विधिमंडळ सदस्यांनी जाणून घेतली तंत्रज्ञानाची माहिती
ॲमस्टरडॅम /मुंबई : दुग्ध उत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञानात नेदरलँड्सने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. कोविड काळानंतर भारत आणि नेदरलँड्सने परस्परांमधील व्यापार व उद्योगवाढीच्या दिशेने नवी भरारी घेतली आहे. भारतातील नवउद्यमशील तसेच प्रज्ञावंत नेदरलॅंड्समध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत. हे संबंध आणखी दृढ होत जावेत आणि भारताने प्रगतीचा आणखी पुढील टप्पा गाठावा, अशी प्रतिक्रिया विधान […]
एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी उपलब्ध तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा – अजित पवार
बारामती : एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी उपलब्ध तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव इंजिनिअरींग कॉलेजच्या “शरद सभागृहामध्ये” आयोजित शंभर टन ऊस उत्पादन अभियान व शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या एकरी १०० टन ऊस उत्पादन अभियान हा एक चांगला उपक्रम आहे. […]
भारतात ‘हे’ पासवर्ड सर्वाधिक वापरले जातात, पासवर्ड बनवताना लक्षात ठेवा महत्वाच्या गोष्टी
आपण आपल्या Facebook खात्यापासून Gmail आणि Gpay पर्यंत सर्व गोष्टींसाठी पासवर्ड वापरतो, कारण यामुळे आपला वैयक्तिक डेटा सुरक्षित राहतो. परंतु, यासाठी मजबूत पासवर्ड असणे खूप आवश्यक आहे. परंतु असे अनेक वापरकर्ते आहेत जे अनेक खात्यांसाठी एकच पासवर्ड वापरतात आणि हे पासवर्ड कमकुवत असतात. ते पासवर्ड सहज क्रॅक केले जाऊ शकतात. याबाबतचा अहवाल नॉर्डपासने सादर केला […]
फास्ट चार्जिंग हानिकारक आहे का? यामुळे फोनमध्ये स्फोट होतो का? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे…
आजकाल फास्ट चार्जिंग आणि सुपर फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन सामान्य झाले आहेत. USB Type C सह येणारे हे नवीन चार्जर पूर्वीपेक्षा 10 पट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. या फास्ट चार्जरच्या मदतीने, फोन 20 ते 30 मिनिटांत शून्य ते 100% पर्यंत चार्ज होतो. तथापि, अनेक वेळा प्रश्न उद्भवतात की फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान फोनच्या बॅटरीसाठी धोकादायक तर […]
महत्वाची बातमी : 1 जूनपासून बदलणार नियम , Google आणि youtube च्या ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार पैसे
नवी दिल्ली : 1 जून 2021 पासून तंत्रज्ञानाच्या जगात दोन मोठे बदल होणार आहेत, ज्यामुळे युजर्सना जबरदस्त धक्का बसू शकतो. युजर्सना आता Google फोटो या विनामूल्य सेवेसाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. तसेच, यूट्यूबवर कमाई करणार्यांना देखील आता कर द्यावा लागेल. अशा परिस्थितीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजर्सना यूट्यूब आणि गुगल फोटोच्या या बदलांविषयी सविस्तर माहिती […]
अभिमानास्पद! नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाची महिला नियुक्त
अमेरिका : भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या परिक्षम मसितीच्या सदस्य म्हणून निवडलं आहे. यासंदर्भात नासानेही एक पत्रक जारी करत भाव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी मोठी […]
सॅमसंगचा स्मार्टफोन Samsung Galaxy A71 झाला स्वस्त
सॅमसंगने आपला जबरदस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A71 च्या किंमतीत कपात केली आहे. आता हा फोन २७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येईल. सॅमसंगने मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या फोनच्या किंमतीत १५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आधी हा फोन २९ हजार ४९९ रुपयांत मिळत होता. सिंगल स्टोरेज ऑप्शन ८ जीबी रॅम प्लस […]
‘हे’ असेल व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर
व्हॉट्सअॅप (WhatsApp) चा जगभरात सर्वात जास्त वापर केला जातो. फेसबुकची मालकी असलेले हे इंस्टंट मेसेजिंग अॅप खूपच लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅप मध्ये नेहमी छोटे-मोठे नवीन फीचर्स येत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस याची लोकप्रियता आणखी वाढत आहे. आता यात नवीन फीचर्सची भर पडणार आहे. व्हॉट्सअॅप युजर्सला प्रत्येक चॅट्समध्ये जावून मेसेज डिलीट करण्याची आवश्यकता नाही.व्हॉट्सअॅप वर Expiring messages द्वारे […]










