बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करीत होता आणि काही गोळ्या देत असल्याचे मयत तरुणीच्या मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने फिर्यादीत केला आहे. मयत तरुणीने बी.एस्सी. अॅग्रीकल्चरचे शिक्षण पूर्ण […]
टॅग: Suspicious death
नवविवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ; काही महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील टाकरखेड वायाळ (ता. देऊळगाव राजा) येथे मंगळवारी (दि. 5 ऑगस्ट) दुपारी एक नवविवाहिता विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. दिपाली वैभव बनसोडे (वय 26) असे या महिलेचे नाव असून, केवळ साडेतीन महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. या प्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मूळची मिसाळवाडी (ता. देऊळगाव […]
ब्रेकिंग : भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू
हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचे निवासस्थान दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयाजवळ आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामस्वरूप शर्मा यांनी स्वत: च्या खोलीत गळफास घेतला. दरवाजा […]
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू
मुंबई : नुकतीच भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. स्फोटकं ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. त्यातच आता या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मनसुख हिरेन असं त्यांचं नाव असून त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन गुरुवारी रात्रीपासून […]




