मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणावर आधारित ‘न्याय : द जस्टिस’ या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. 58-सेकंदाचा हा टीझर सुशांतच्या मृत्यूशी संबंधित घटनांची आठवण करून देतो. वाहिन्यांवरील ब्रेकिंग न्यूजपासून या कथेची सुरूवात होते, ज्याप्रमाणे 14 जून रोजी दुपारी अचानक सुशांतच्या आत्महत्येच्या आलेल्या बातमीने सर्वांना चकित केले होते. ‘न्याय; द जस्टिस’ या सिनेमाची निर्मिती विकास […]
टॅग: sushant singh rajput death case
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : NCB पथकाचे पुण्यात छापे
पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) च्या पथकाने शनिवारी पुण्यातील हडपसर व खडकवासला परिसरात छापे टाकले. सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक अंमली पदार्थ तस्करांची नावे समोर आली होती. त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांना अंमली पदार्थ पुरविणाऱ्यांबरोबच काही कलाकारांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात चिंकू पठाण […]
रिया आणि शौविक चक्रवर्तीला २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
ड्रग केस प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने दिले. रिया आणि शौविकच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज (६ ऑक्टोबर) संपत होती. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने रिया आणि […]
मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी उघडले गेले फेक अकाऊंटस्; आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला […]



