online sai blessing box
महाराष्ट्र

सुजय‌ विखे यांच्या‌ हस्ते ‌ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे‌‌ उद्घाटन, साईबाबांचे‌ आशिर्वाद घरबसल्या मिळणार

भाजपचे खासदार ‌सुजय‌ विखे यांच्या‌ हस्ते ‌ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे‌‌ उद्घाटन करण्यात आलं. भाविकांना तसंच आपल्या आप्तेष्टांना साईबाबांचे‌ आशिर्वाद घरबसल्या मिळावे यासाठी शिर्डीत साई ब्लेसिंग बॉक्सची‌ संकल्पना राबवण्यात‌ आली आहे. देश-विदेशात साईबाबांचे लाखो भक्त आहेत. साई मंदिर 17 मार्चपासून बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत. पण कोरोना संकटात साईबाबांचे आशिर्वाद मिळावेत या‌ ‌संकल्पनेतून शिर्डीचे […]

sujay vikhe
महाराष्ट्र राजकारण

कामे करण्यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल, डॉ. सुजय विखे यांची मिश्किल टिप्पणी

शिर्डी : नगर जिल्ह्यातील नवे मंत्री आणि काही आमदार, आपण किती साधे आहोत, असा आव आणत आहेत. हे फक्त प्रसिद्धीसाठी दाखविले जाते. राज्याचा पैसा खाऊन तुम्ही संत असल्याचा आव आणता का? दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करीत कामाचे श्रेय घेतल्यास, मी तुमच्या मतदारसंघात येऊन तुमची पोलखोल करीन,” असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. […]

महाराष्ट्र

खासदार डॉ. सुजय विखे यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात उपस्थित केल्या शंका

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्यास मान्यता मिळाली आहे. या प्रकरणाच्या तपासावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. त्यातच आता भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही काही शंका उपस्थित केल्या आहेत. नगरमध्ये बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले, “सुशांत प्रकरणात भरपूर गोष्टी पुढे यायच्या आहेत. या प्रकरणातील जी मुख्य आरोपी अभिनेत्री आहे, ती […]