नागपूर : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे .या प्रकरणी चौकशीसाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अमित साटम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फलटण येथील […]
टॅग: suicide note
पुणे : आयटी अभियंता तरुणीची २१व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या; सुसाईड नोट सापडली…
पुणे : पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय २५) या तरुणीने हिंजवडीतील क्राउन ग्रीन हाउसिंग सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अभिलाषा मूळची रांजणगाव येथील असून सध्या हिंजवडी परिसरात वास्तव्यास होती. ती सेनापती बापट रस्त्यावर (एसबी रोड) स्थित एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत कार्यरत […]
‘पप्पा माझ्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याचा बदला नक्की घ्या’, असे सांगून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या सुसाईड नोटमुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलीने घरातील एका खोलीत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, ‘पप्पा, रुस्तम माझ्या मृत्यूला जबाबदार आहे, त्याने माझ्याबरोबर गैरवर्तन केले आहे, पप्पा तुम्ही माझ्या मृत्यूचा बदला नक्की घ्या.’ मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन जणांना अटक […]
शेतकरी आंदोलन : आणखी एका शेतकऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्यानं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या टिकरी सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या या शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव कर्मवीर सिंह असल्याचं समजतंय. त्यांचं वय ५० च्या आसपास असून ते जिंदच्या सिंहवाला गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मवीर सिंह गेल्या […]
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषणकरांची सुसाईड नोट सापडल्याने खळबळ
पुणे : पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बुधवारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांना व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गौतम […]





