नागपूर : सायबर क्राईमचे जग वेगाने बदलत आहे. सायबर गुन्हेगाराकडून एआयचा वापर करून सामान्य माणसाला भुरळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सायबर युद्ध रोखायचे असल्यास तंत्रज्ञानानेच सक्षमपणे उत्तर देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेत एआय क्षेत्रात स्टार्टअप निर्मितीची गरज आहे. एआय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे […]
टॅग: Student
शिक्षकावर विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, विद्यार्थ्याच्या नाका-कानातून रक्त…
पुणे : एका 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात शुक्रवारी एफआयआर दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी संगणकाचा वर्ग सुरु असताना या विद्यार्थ्याने शर्ट इन केला नसल्याचे शिक्षकाला आढळून आले, त्यानंतर आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. दरम्यान, मारहाणीनंतर विद्यार्थ्याच्या नाकातून आणि […]
महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये बलात्कार, आरोपीला अटक
भंडारा : धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीनंतर साकोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. साकोली पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या प्रकरणात राजेश ईश्वर मडावी (वय 19) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश नागपूर येथे फिरायला जाण्याचा बहाण्याने […]
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल..
बीड शहरातील एका शाळेत 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ही घटना शुक्रवारी खासगी शिक्षण संस्थेत घडली. पीडितेने नंतर तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली त्यानंतर तिचे वडील आणि इतर नातेवाईक शाळेत गेले आणि व्यवस्थापनाकडे स्पष्टीकरण मागितले. मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील एका शाळेत 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल […]
मी अभ्यास करू शकत नाही, तर मी जगू शकत नाही, असं म्हणत विद्यार्थीनीची आत्महत्या
शिक्षण बंद झालं म्हणून दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, मूळ तेलंगणाची रहिवासी असलेल्या एका विद्यार्थीनीनं आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्याची रहिवासी असलेल्या ऐश्वर्या रेड्डी हिनं दिल्लीच्या लेडी श्रीराम महाविद्यालयापर्यंत आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठ्या कष्टानं पाऊल टाकलं होतं. अतिशय गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या हुशार ऐश्वर्यासाठी ही साधी गोष्ट […]