दिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान बनले आहेत. राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. गुणवर्धने हे शिक्षणमंत्री राहिलेले आहेत. 2020च्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते रानिल विक्रमसिंघे यांचे वर्गमित्र आहेत. श्रीलंकेच्या संसदेने 20 जुलै रोजी माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची नवीन राष्ट्रपती म्हणून निवड केली. श्रीलंकेत नव्या […]
टॅग: Sri Lanka
श्रीलंकेत आणीबाणी जाहीर, राष्ट्रपतींच्या पलायनानंतर पंतप्रधानांनी घेतला निर्णय
श्रीलंका : श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या पलायनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली. राष्ट्रपती राजीनामा न देता पळून गेल्याने मोठ्या संख्येने लोक पंतप्रधानांचे निवासस्थान आणि पंतप्रधान कार्यालयाबाहेर निदर्शने करत आहेत. या लोकांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांसाठी खूप कठीण झाले आहे. […]
श्रीलंकेत एक लिटर दुध मिळतंय दोन हजार रुपयांना, श्रीलंकेची अवस्था इतकी बिकट का झाली? जाणून घ्या…
श्रीलंका : श्रीलंका आजवरच्या सर्वात बिकट अन्न संकटाचा सामना करत आहे. देशात सर्वच जीवनावश्यक अन्नपदार्थांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यामुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. खालच्या वर्गाची अवस्था तर वाईट आहेच, पण कामगार वर्गाचीही अवस्था वाईट आहे. लोकांना देश सोडून स्थलांतर करणे भाग पडले आहे. श्रीलंकेत तीन दिवसांत दुधाच्या दरात 250 रुपयांनी वाढ झाली आहे. […]
भारत आणि श्रीलंकेचे नौदल आजपासून सलग तीन दिवस करणार युद्धसराव
भारत आणि श्रीलंकेचे नौदल आज (१९ ऑक्टोबर) पासून सलग तीन दिवस २१ ऑक्टोबरपर्यंत युद्धसराव करणार आहे. हा सराव त्रिंकोमालीजवळ हिंद महासागरात होणार आहे. वर्षातून एकदा युद्धसराव करण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात एक करार झाला आहे. या करारानुसार आठव्यांदा भारतीय नौदल आणि श्रीलंकेचे नौदल स्लिनेक्स युद्धाभ्यास करणार आहे. दोन्ही देशांचे नौदल उच्च दर्जाचा समन्वय राखण्यासाठी सराव करणार […]




